Akbar Birbal Goshti, Marathi Story Books Combo Set Pack for Kids, Children Moral Stories Book, अकबर बिरबलाच्या छान छान गोष्टी पुस्तके, बोधकथा


Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]

From the Publisher

Akbar Birbalachya Chhan Chhan Goshti

Akbar Birbalachya Chhan Chhan GoshtiAkbar Birbalachya Chhan Chhan Goshti

प्राचीन काळापासून अकबर-बिरबलाच्या कथा मुलांचे मनोरंजन करत आल्या आहेत. खळखळून हसवणार्या या कथा मुलांची तार्किद शक्ती वाढवून बुद्धीला चालना देतात.

बिरबलाचे हजरजबाबीपणा, न्यायप्रियता, दुर्बलांना मदत करणे या गुणांबरोबरच मुलांना बिरबलासारखे बुद्धिमान बनवण्यासाठी गोष्टीनंतर मार्गदर्शन केले आहे.

असा हा ज्ञान आणि मनोरंजानाचा खजिना असलेल्या कथा प्रत्येक मुलाच्या संग्रही असायलाच पाहिजे.

Tenaliramchya Goshti

Tenaliramchya Goshti Tenaliramchya Goshti

१६ व्या शतकातील तेनाली रामकृष्णन् म्हणजेच तेनालीराम अनेक शतकांपासून मुलांचा मित्र आहे. आंध्र प्रदेशातील तेनाली जिल्हयात जन्मलेले रामकृष्णन् म्हणून त्यांचे तेनालीराम असे नामकरण करण्यात आले. बुद्धिमत्ता, चातुर्य समयसूचकता आणि विनोदीशैली या वैशिष्ट्यांमुळे कृष्णदेवराय महाराजांच्या दरबारात त्यांना नवरत्नांपैकी एक म्हणून स्थान मिळाले. राज्यावर कोणतेही संकट आले, तरी ते त्यावर त्वरित उपाय सांगत. त्यांचे चातुर्य आणि बुद्धिमत्तेमुळे ते दरबारात ईर्षेचे मुख्य लक्ष्यही बनत; पण महाराजांच्या नजरेत त्यांचे स्थान हे कायम महत्त्वाचे आणि जवळचे होते.

तेनालीरामच्या १६ व्या शतकातल्या गोष्टी आजही मुलांना सांगितल्या जातात. त्यांच्या गोष्टीतील चातुर्य, बुद्धिमत्ता, समयसूचकता मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरतात. छोट्या-छोट्या घटनांतून मोठ-मोठे संदेश आणि शिकवण देणाऱ्या या गोष्टी आहेत. बुद्धीला चालना देणाऱ्या तेनालीरामच्या या १६ गोष्टी प्रकाशित करीत आहोत.

Aji-Ajobanchya Goshti

Aji-Ajobanchya GoshtiAji-Ajobanchya Goshti

गोष्टी मनोरंजनाबरोबर आपल्याला संस्कृती, इतिहास, नैतिक मूल्ये यांची ओळख करून देत असतात. तसेच संस्कार करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे गोष्टी.

या पुस्तकात काही निवडक गोष्टींना सुगम भाषेत आणि सुंदर चित्रांसहित सादर करण्यात आलं आहे. चला टी.व्ही. आणि कॉम्प्युटरने व्यापलेल्या आपल्या भावविश्वातून जरा बाहेर पडून या गोष्टींद्वारे आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची ओळख करून घेऊ या. या गोष्टी आपल्या बुद्धीचा विकास तर करतातच; पण त्याचबरोबर आपल्याला स्वतःचीदेखील नव्याने ओळख करून देतात.

Mulansathi Chhan Chhan Goshti

Mulansathi Chhan Chhan Goshti Mulansathi Chhan Chhan Goshti

प्रसंगानुरूप योग्य ते वर्तन करण्याची आणि जगण्याची कला शिकवणाऱ्या मनोरंजक आणि उद्‌बोधक गोष्टींचा खजिना खास छोट्या दोस्तांसाठी.

अनुक्रमणिका

१. परिटाच्या घरात चोर

२. साधूबाबांची दाढी

३. मूर्ख चिंटू

४. व्यापाऱ्याची मुले

५. जंगलाचा राजा कोण?

६. कुंभाराचा मार

७. सशांच्या मोर्चाचा नेता

८. माकड आणि सुगरी

९. हत्तीचा अभिमान

१०. पिंटूचे उंदीर प्रेम

११. माकड आणि

ASIN ‏ : ‎ B09HQZWL83
Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; First edition (1 January 2017); (PH: 9881745605) 
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 284 pages
Reading age ‏ : ‎ 6 – 12 years
Item Weight ‏ : ‎ 460 g
Dimensions ‏ : ‎ 24 x 17 x 1.2 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ (PH: 9881745605) 
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Marathi Book

[ad_2]

Leave a Comment